[2023] प्रतापगड किल्ला माहिती | Pratapgad Fort Information In Marathi

प्रतापगड किल्ला माहिती, Pratapgad Fort Information In Marathi in Short, प्रतापगड किल्ला माहिती मराठी, प्रतापगडाचा इतिहास मराठीमध्ये.

नमस्कार माझ्या मावळ्यांनो आजच्या आमच्या या आर्टिकल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपण आजच्या आर्टिकल मध्ये किल्ले प्रतापगडा विषयी माहिती बघणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला Pratapgad Fort Information In Marathi | प्रतापगड किल्ला माहिती मराठी देणार आहे. चला तर आजच्या या आर्टिकल ला सुरुवात करूया.

Pratapgad Fort Information In Marathi | प्रतापगड किल्ला माहिती मराठी: महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६५६ मध्ये प्रतापगड किल्ला बांधला होता. प्रतापगड सध्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील आंबेनळी घाटाजवळ आहे.

प्रतापगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून १००० फुट उंचीवर स्तीत आहे, तर प्रतापगड किल्ल्याची संपूर्ण उंची ३५५६ फुट इतकी आहे. या किल्ल्याचा इतिहास हा शिवाजी माजाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यात युद्ध झाले होते. 

[2023] Pratapgad Fort Information In Marathi | प्रतापगड किल्ला माहिती मराठी:

किल्ल्याचे नावप्रतापगड किल्ला
संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज
स्थापनाइ. स. १६५६
प्रकारगिरिदुर्ग
डोंगररांगासह्याद्री
ठिकाणसातारा जिल्हा ( महाराष्ट्र )
गड चढण्याची श्रेणीसोपी
उंची३५५६ फुट
किल्ल्याचे दोन भागमुख्य किल्ला आणि बालेकिल्ला
किल्ल्यावरील ठिकाणेशिव मंदिर, तुळजा भवानी मंदिर, राजमाता जिजाऊ वाडा, नागरखाना, बुरुज आणि अफझल खानची कबर.
Pratapgad Fort Information In Marathi

मित्रांनो वरील Table मध्ये आपल्याला Pratapgad Information In Marathi संक्षिप्त रूपात दिली आहे.

प्रतापगड हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला सह्यद्री पर्वतरांगा मध्ये येतो. किल्याचे दोन भाग आहेत मुख्य किल्ला व दुसरा भाग बालेकिल्ला ज्याचे शेत्रफळ ३६६० चौ.मी. आहे. प्रतापगडाची एकूण उंची ३५५६ फुट आहे.

Pratapgad Fort History In Marathi | प्रतापगडाचा इतिहास मराठीमध्ये :

प्रतापगडाचा इतिहास खूप रंजक व महत्व पूर्ण आहे कारण हा प्रताप गड शिवाजी माराजांच्या असीम पराक्रमाचा साक्षीदार आहे. जेव्हा जावळीचे खोरे शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले तेव्हा शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे यांना गड बांधण्याचे काम दिले.

Pratapgad Fort Information In Marathi
Pratapgad Fort Information In Marathi

किल्ल्याच्या संरक्षणासाठी भक्कम अशी तटबंधी बांधण्यात आली आहे.  प्रतापगडाचा इतिहास बघितला तर हा किल्ला १६५६-१८१८ मध्ये मराठ्याच्या ताब्यात होता. त्यांतर १८१८-१९४७ पर्यंत इंग्रजांच्या ताब्यात होता. भारत स्वतंत्र झाल्यावर किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला. तसे बघितले तर हा एक अभेद किल्ला होता, यावर जास्त कोणी विजयी होऊ शकले नाही. किल्यावरील महत्त्वाचे युद्ध शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यामध्ये सण १० नोव्हेंबर १६५९ मध्ये लडले गेले होते. 

PratapGadavaril Mukhya thikane | प्रतापगडावरील मुख्य ठिकाणे:

  1. बुरुज
  2. शिव मंदिर
  3. वाडा 
  4. तुळजा भवानी मंदिर 
  5. नागारखाना 
  6. बालेकिल्ला 
  7. अफझल खानची कबर

Pratapgadavaril Buruj | प्रतापगडावरील बुरुज:

बुरुज हे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधला जातो. प्रतापगडावर एकूण  ६ बुरुजांचे अवशेष सापडतात त्यांची नावे पुढील प्रमाणे यशवंत बुरुज, केदार, रेडका, अफझल, सूर्य बुरुज आणि राज पहारा. कालांतराने सध्या आपल्याला केवळ या बुरुजांचे अवशेष बघण्यास मिळतात. बुरुजाची उंची प्रत्येकी १० ते १५ मीटर इतकी आहे.

Pratapgadavaril Shiv Mandir | प्रतापगडावरील शिव मंदिर:

असे म्हटले जाते की जेव्हा प्रतापगडाचे काम सुरु होते तेव्हा कामादरम्यान शिवलिंग सापडले होते. शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांच्या काळात गडावरती हे शिव मंदिर बांधले होते. शिव मंदिर तुम्हाला बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यावर बघण्यास मिळते.

Pratapgadavaril Vada | प्रतापगडावरील वाडा:

सध्याच्या स्थितीत आपल्याला प्रतापगडावरील वाड्याचे केवळ अवशेष बघण्यास मिळतात. या वड्या मध्ये राजमाता जिजाऊ यांचे वस्त्याव्य होते. 

Pratapgadavaril tulaja bhavani mandir | प्रतापगडावरील तुळजाभवानी मंदिर:

गडावरती तुळजाभवानी मंदिर शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेले आहे. शिवाजी महाराजांचीच मंदिरात देवी तुलाजाभावानीची मूर्ती स्तापित केली होती. मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराचे का १६६१ मध्ये करण्यात आले होते. मंदिर पूर्णपणे दगडामध्ये बनवले आहे. मंदिरात दगडी गाभारा बघण्यास मिळते. मंदिरासमोर 2 उंच अश्या दीपमाला आहेत ज्या दगडांपासून बनवण्यात आल्या आहेत. 

अजून वाचा:

१) Raigad Fort information in Marathi | रायगड किल्ल्याची माहिती

२) Sant Tukaram Information in Marathi | संत तुकाराम माहिती मराठीत

Pratapgadavaril Nagarkhana | प्रतापगडावरील नागारखाना:

नगारखान्याच्या इमारतीचा जीर्नोधार १९३५ साली करण्यात आला होता. हि इमारत देखील जुन्या काळातील आहे.

Pratapgadavaril afzal khanachi kabar |  प्रतापगडावरील अफजलखानाची कबर:

अफझल खानची कबर याला अफझल खानाचे थडगे असेही म्हटले जाते. अफझल खानाचे थडगे हे प्रतापगडाच्या दक्षिण-पूर्वेस आहे, म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच हे बघण्यास मिळेल. किल्यावरील हे मुख्य आकर्षण आहे. कारण शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे.

प्रतापगडावर जाण्याचा मार्ग:

प्रतापगडावर जाण्यासाठी सर्वात जवळचे ठिकाण महाबळेश्वर आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम महाबळेश्वर ला जावे लागेल महाबलेस्वार पासून किल्ला फक्त २३ किलोमीटर आहे. किव्हा जवळील मोठे ठिकाण म्हणजे सातारा तिथूनही तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकता. साताऱ्यावर प्रतापगड ७५ किलोमीटर आहे. 

तुम्ही जर विमाने येऊ इच्छिता तर तुम्ही जवळील पुण्याच्या विमानतळावर येऊन बसने जवळील एका ठिकाणापर्यंत पोहोचू शकता.

प्रतापगड किल्ला माहिती – FaQ:

प्रतापगड किल्ला कोणी बांधला?

महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६५६ मध्ये प्रतापगड किल्ला बांधला होता

प्रतापगड किल्ल्याची उंची किती आहे?

प्रतापगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून १००० फुट उंचीवर स्तीत आहे, तर प्रतापगड किल्ल्याची संपूर्ण उंची ३५५६ फुट इतकी आहे.

आज काय पाहिले:

आज आपण प्रतापगड किल्ला माहिती, Pratapgad Fort Information In Marathi in Short, प्रतापगड किल्ला माहिती मराठी, प्रतापगडाचा इतिहास मराठीमध्ये पाहिले. चला तर भेटूया पुढच्या आर्टिकल मध्ये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top