[2022] Bharatatil Rajya va Rajadhani | भारतात किती राज्य आहेत?

भारतातील राज्य व राजधानी | भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश

[2022] भारतात किती राज्य आहेत?

२०२२ मध्ये भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत.

Bharatatil-Rajya-va-Rajadhani
Bharatatil Rajya va Rajadhani | भारतातील राज्य व राजधानी

भारतातील राज्य व राजधानी:

भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे. प्रशासनाच्या दृष्टीने एकच संपूर्ण देश चालविणे कठीण आहे. त्यामुळे भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सध्या असणारे राज्य अस्तित्वात नव्हते. काळानुसार व प्रत्येक भागातील गरजेनुसार तेथे राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक राज्यात राज्य सरकारचे शाषन असते तर तसेच केंद्रशासित प्रदेशात भारत सरकारद्वारे राज्य चालवले जाते.

भारतातील २८ राज्य व त्यांची राजधानी [2022]:

क्रमांकराज्यराजधानीस्थापना
आंध्र प्रदेशअमरावती१ ऑक्टो. १९५३
आसामगुवाहाटी१ नोव्हें.   १९५६
बिहारपाटणा१ नोव्हें.   १९५६
कर्नाटकबेंगलोर१ नोव्हें.   १९५६
केरळतिरुअनंतपुरम१ नोव्हें.  १९५६
मध्य प्रदेशभोपाळ१ नोव्हें.  १९५६
ओडिशा  भुवनेश्वर१ नोव्हें.  १९५६
राजस्थानजयपूर१ नोव्हें.  १९५६
तमिळनाडूचेन्नई१ नोव्हें.  १९५६
१०उत्तर प्रदेशलखनऊ१ नोव्हें.  १९५६
११पश्चिम बंगालकोलकाता१ नोव्हें.  १९५६
१२महाराष्ट्रमुंबई१ मे १९६०
१३गुजरातगांधीनगर१ मे  १९६०
१४नागालँडकोहिमा१ डिसेंबर १९६३
१५पंजाब चंदिगढ१ नोव्हें.  १९६६
१६हरियाणाचंदिगढ१ नोव्हें.  १९६६
१७हिमाचल प्रदेशशिमला२५ जाने. १९७१
१८मेघालयशिलॉंग२१ जाने. १९७२
१९मणिपूरइंफाळ२१ जाने.  १९७२
२०त्रिपुराअगरतला२१ जाने.  १९७२
२१सिक्किमगंगटोक२६ एप्रिल  १९७५
२२अरुणाचल प्रदेशइटानगर२० फेब्रु.   १९८७
२३मिझोरामऐझवाल२० फेब्रु.   १९८७
२४गोवापणजी३०  मे      १९८७
२५छत्तीसगडरायपूर१   नोव्हें.   २०००
२६उत्तरांचलडेहराडून९   नोव्हें.   २०००
२७झारखंडरांची१५ नोव्हें.   २०००
२८तेलंगणाहैदराबाद२  जून     २०१४
भारतातील २८ राज्य व त्यांची राजधानी[2022]

भारतातील 2८ राज्ये कोणती आहेत?

१) आंध्र प्रदेश
२) अरूणाचल प्रदेश
३) आसाम
४) बिहार
५) उत्तर प्रदेश
६) मध्यप्रदेश
७) तेलंगाना
८) कर्नाटक
९) महाराष्ट्र
१०) गुजरात
११) राजस्थान
१२) केरळ
१३) तमिळनाडू
१४) सिक्कीम
१५) गोवा
१६) पंजाब
१७) हरियाणा
१८) उत्तराखंड
१९) झारखंड
२०) छत्तीसगढ
२१) हिमाचल प्रदेश
२२) मणीपूर
२३) पश्चिम बंगाल
२४) त्रिपुरा
२५) मेघालय
२६) नागालँड
२७) ओरीसा
२८) मिझोराम

[2022] भारतात किती केंद्र शासित प्रदेश आहेत?

भारतात एकूण ८ केंद्र शासित प्रदेश आहेत.

भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची नावे 2022: 

क्रमांककेंद्रशासित प्रदेशराजधानी
१.अंदमान व निकोबारपोर्ट ब्लेअर
२.दादरा व नगर हवेलीआणि दमण व दीवदमन
३.जम्मू आणि काश्मिरश्रीनगर(उन्हाळा), जम्मू(हिवाळा)
४.लक्षद्वीपकवरत्ती
५.चंदीगडचंदीगड
६.दिल्लीदिल्ली
७.लडाखलेह
८.पॉंडिचेरीपॉंडिचेरी
भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची नावे

८ केंद्रशासित प्रदेशांची नावे:

१) दिल्ली
२) पॉंडिचेरी
३) लक्षद्वीप
४) अंदमान व निकोबार
५) दमण व दीव
६) दादरा व नगर हवेली
७) चंदीगड
८) जम्मू आणि काश्मिर
९) लडाख

३१ ऑक्टोंबर २०१९ रोजी जम्मू काश्मीर मध्ये आर्टिकल 370 काढून या राज्याचे विभाजन करून जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे भारतातील राज्याची संख्या २९ वरून २८ इतकी झाली. तसेच दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश करण्यात आला त्यामुळे केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 वरून 8 झाली आहे.

हिंदीमध्ये जणूं घेण्यासाठी इथे क्लिक करा: भारत में कितने राज्य हैं

याविषयी तुम्ही अधिक माहिती Official site येथे click करून सरकारच्या सांकेतिक स्थळा वरून घेऊ शकता.

भारतात किती राज्य आहेत?

भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत.

भारतात किती केंद्र शासित प्रदेश आहेत?

भारतात एकूण ८ केंद्र शासित प्रदेश आहेत.

Conclusion:

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Bharatatil Rajya va Rajadhani जाणून घेतले. त्याचसोबत आपण भारतातील सर्व राज्यांची नावे देखील बघितली व त्याचसोबत त्या राज्यांची राजधानी कुठली आहे हे देखील जाणून घेतले. यासोबतच भारतात किती केंद्र शासित प्रदेश आहेत? या प्रश्नांचे उत्तर देखील मी तुम्हाला आजच्या या Bharatatil Rajya va Rajadhani या अर्तीच्ले मध्ये दिले.

आणखी वाचा :

प्रतापगड किल्ला माहिती | Pratapgad Fort Information In Marathi

Mahatma Gandhi Information in Marathi | महात्मा गांधी यांची माहिती मराठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top