मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Blogger var blog Kasa banvaycha याची माहिती देणार आहे आणि ब्लॉग कसा तयार करावा, ब्लॉग का बनवायचा व ब्लॉग बनवायचे काय फायदे आहेत याबद्दलही सांगणार आहे.
ब्लॉग तयार करणं हे काय कठीण काम नाही खूप सोप्प आहे. ब्लॉग बनवून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता कारण आताच्या काळात खूप सारे ब्लोगर ब्लोगिंग मधून पैसे कमवू राहिले. चला मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Blogger var blog Kasa banvaycha (ब्लॉगर वर ब्लॉग कसा बनवायचा).
ब्लॉग म्हणजे काय:
ब्लॉगींग सुरु करण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की ब्लॉग म्हणजे नक्की काय असते. ब्लॉग म्हणजे एखाद्या विषयावर माहिती लिहायची व तुमचे विचार मांडायचे. तुमचा ब्लॉग कमीत कमी हजार शब्दांचा पाहिजे.
तुमचा ब्लॉग लोकांना आवडेल असा पाहिजे म्हणजे त्यातली माहिती लोकांना कळली पाहिजे आणि ब्लॉक सोप्या शब्दांमध्ये पाहिजे. आता तुम्हाला कळले असेल की ब्लॉग म्हणजे नक्की काय.
तर ही झाली ब्लॉग म्हणजे काय याची माहिती. आत्ता तुम्ही जे काही माहिती वाचत आहे तो एक ब्लॉगच आहे आम्ही या ब्लॉग च्या द्वारे तुम्हाला ब्लॉगींग बद्दल माहिती दिली आहे.
वेबसाईट म्हणजे काय?
वेबसाईट म्हणजे एखाद्या विषयावर माहिती लिहिणे. आपल्याकडे अनेक प्रकारच्या वेबसाईट्स आहेत जसे की social media वेबसाईट, educational वेबसाईट, technology वेबसाईट, government वेबसाईट, etc.
Blogger var blog Kasa banvaycha (ब्लॉग कसा तयार करावा)
मी तुम्हाला आता Blogger var blog Kasa banvaycha याची माहिती देणार आहे.
Step 1. सर्वात आधी कोणत्याही web browser वर जाऊन blogger.com सर्च करा आणि त्यावर वर क्लिक करा.
Step 2. आता आपल्यासमोर एक पेज open होईल त्या पेजवर तुम्हाला create your blog असे option दिसेल त्या option वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
Step 3. आता तुम्हाला तुमच्या जीमेल ची गरज पडेल कारण की तुम्हाला तुमच्या Gmail account नी login करावे लागेल.
Step 4. आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल ज्याच्यावर तुम्हाला तुमचे ब्लॉग चे नाव टाकावे लागेल आणि next button वर क्लिक करायचे आहे.
Step 5. आता तुम्हाला तुमच्या domain Name टाकावे लागेल म्हणजेच तुम्हाला तुमच्या वेबसाईट साठी url तयार करावे लागेल for example abc.blogspot.com आणि त्यानंतर next button वर क्लिक करावे लागेल.
Step 6. आता तुम्हाला तुमच्या या ब्लॉगचे नाव write करायचे आहे आणि finish button वर क्लिक करायचे आहे.
तर अशा पद्धतीने खूप कमी वेळात आपण आपले ब्लॉग तयार केले आहेत.
मराठी मध्ये ब्लॉग कसा लिहायचा
ब्लॉग लिहिण्यासाठी कशाची आवश्यकता आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे?
संगणक, इंटरनेट, जीमेल आयडी या तीन गोष्टींची सर्वात जास्त गरज आहे. अनेक लोकांना असे वाटते की ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला HTML, CSS याची गरज असते असे नाही. तुम्हाला साधे सोपे निबंध जसे लिहितात तशी माहिती लिहायची असते.
ब्लॉगर free आहे का?
ब्लॉगर संपूर्णपणे विनामूल्य ब्लॉगिंग सेवा आहे . आपण देय देऊ शकणार्या काही तृतीय-पक्षाच्या थीम असूनही, ब्लॉगरच्या सर्व थीम्स, गॅझेट्स आणि अन्य पर्याय देखील विनामूल्य आहेत.
आपण ब्लॉगरसह TLD (Top Level Domain) डोमेन नाव वापरू इच्छित असल्यास, आपल्याला ते डोमेन डॉट कॉम सारख्या डोमेन नोंदणी कंपनीकडून विकत घ्यावे लागेल.
ब्लॉगर ब्लॉगिंगसाठी चांगले आहे का?
New आणि relevant ब्लॉगर्ससाठी ब्लॉगर उत्कृष्ट आहे. आपण विनामूल्य प्रारंभ करू शकता आणि ब्लॉगिंग कशाबद्दल आहे हे समजून घ्या.
परंतु आपल्या ब्लॉगिंग प्रवासावर जाण्यापूर्वी आपण वर्डप्रेसकडे जाण्याचा विचार करा. एक WordPress.com प्रीमियम योजना आपल्याला अधिक वैशिष्ट्ये आणि पर्याय तसेच मजबूत होस्टिंग देते.
ब्लॉगिंग सोपे आहे का?
होय, ब्लॉगिंग खूप सोपे आहे. ब्लॉगिंग जितके आपल्याला वाटते तितके कठीण नाही.
आपण काही तासात ब्लॉग तयार करू शकतो फक्त एवढे ध्यानात ठेवा की त्याच्यात संबंधित कीवर्ड टाकून आपली पोस्ट तयार झाली पाहिजे. प्रत्येक पोस्टला चांगल्या प्रकारे SEO वापरायचे जाने तुमचे पोस्ट लवकर rank होईल.
ब्लॉक बनवायचे फायदे
ब्लॉग बनवायचे अनेक फायदे आहेत जसे की जर तुम्हाला तुमचा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करायचा असेल तर तुम्ही ब्लॉग वापरून ते करू शकता . ब्लॉग द्वारे तुम्ही तुमचे मत मांडू शकतात व तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतात.
ब्लॉग साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कंपनीची गरज नाही तुम्ही ब्लॉगिंग घर बसल्या-बसल्या पण करू शकता. व तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही तुम्ही स्वतः मालिका असाल. हे आहे ब्लॉग लिहिण्याचे किंवा ब्लॉगिंग चे फायदे.
आता तुम्ही विचार करत असाल की ब्लॉग लिहून पैसे कसे मिळतात मी तुम्हाला यांच्या बद्दलही सांगणार आहे हे. ब्लॉगर्स पैसे कमविण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्यांच्या साइटवर जाहिराती ठेवणे.
प्रत्येक वेळी वाचक जाहिरातीवर क्लिक करतात तेव्हा त्या क्लिकसाठी आपल्याला पैसे दिले जातात. CPM Ads: CPM Ads किंवा “प्रति एक हजार इंप्रेशनची किंमत” ही जाहिराती आहेत जी आपल्याला किती लोक आपली जाहिरात पाहतात यावर आधारित निश्चित पैसे देतात.
blog Kasa banvaycha FAQs:
१) 4 सामान्य प्रकारचे ब्लॉग कोणते आहेत?
ब्लॉग्जचे चार सर्वात सामान्य प्रकार म्हणजे वैयक्तिक ब्लॉग, व्यवसाय ब्लॉग्ज, Niche ब्लॉग आणि Affiliate ब्लॉग.
२) ब्लॉगर free आहे का ?
होय, ब्लॉगर free आहे.
३) ब्लॉगिंग सोपे आहे का?
ब्लॉग्गिंग सप्रे आहे फैक्ट तुमच्या मधे धैर्य असेल पाहिजे.
४) सर्वात प्रसिद्ध ब्लॉग बनवायची साइट कोणती आहे?
WordPress.org सर्वात प्रसिद्ध ब्लॉग बनवायची साइट आहे.
५) ब्लॉगर ब्लॉगिंगसाठी चांगले आहे का?
होय, ब्लॉगर ब्लॉगिंगसाठी चांगले आहे.
आज काय जाणून घेतले:
मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Blogger var blog Kasa banvaycha, ब्लॉग म्हणजे काय, वेबसाईट म्हणजे काय, ब्लॉग कसा तयार करावा, ब्लॉक बनवायचे फायदे याबद्दल माहिती दिली आहे तर आज आपण इथेच थांबूया आणि भेटू परत एका नवीन विषयावर नवीन माहिती सोबत.