Share Market Information in Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय

आज आपण Share Market Information in Marathi म्हणजेच नेमकी शेअर मार्केट म्हणजे काय (Share Market Mhanje Kay) हे बघणार आहे. इतकाच नाही तर मी आज काही share market tips Marathi आणि share market knowledge in Marathi मध्ये देणार आहे.

मित्रांनो, तुम्ही ऐकले असेलच की पैशातून पैसे मिळतात. मी तुम्हाला सांगतो की शेअर मार्केट ही एकमेव जागा आहे जिथून पैसे पैशातून मिळतात. लोक म्हणतात की शेअर मार्केट ही एक रिकामी जागा आहे जिथे पैसे बुडतात.

पण मी तुम्हाला सांगतो तस नाही आहे, कारण जर तुम्हाला कोणत्या गोष्टीच पूर्ण न्यान नसेल तर तुमचे पैसे बुडतात. म्हणून आज आपण पूर्ण share market in Marathi मध्ये बघणार आहे. चला तर मग बगूया Share Market Information in Marathi.

शेअर मार्केट म्हणजे काय? (Share Market Mhanje Kay)

शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले जातात जर आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर आपण त्या कंपनीचे मालक आहात, म्हणजेच आपण त्या कंपनीत जितक्या प्रमाणात शेअर विकत घेतले आहेत त्या मालकीचे आपण त्या कंपनी मध्ये मालक होतो, याला शेअर मार्केट असं म्हणतात.

शेअर मार्केट म्हणजे काय
शेअर मार्केट म्हणजे काय

चला तुमाला शेअर मार्केट म्हणजे काय? (Share Market Mhanje Kay) हे कळले असेल आता आपण Share Market Information in Marathi मध्ये बगुया.

Share Market Information in Marathi

शेअर मार्केट म्हणजे काय बघितल्या नंतर तुमच्या बऱ्याच शंका दूर झाल्या असेल पण शेअर मार्केट मध्ये अस्या बऱ्याच गोष्टी आहे ज्या तुम्हाला माहित पाहिजे ज्यात Share म्हणजे काय?, Nifty50 काय आहे?, Sensex म्हणजे काय? आणि बरेच काही अस्या गोष्टी पण असतात अजून शेअर मार्केट ची वेळ काय आहे हे पण माहित पाहिजे तर आज आपण हेच भागणार आहोत.

चला आपण आतच Share Market Information in Marathi मध्ये आपण काय भागणार आहोत हे तर बघितलं आता तुमाला प्रश्न पडला असेल कि Share म्हणजे काय? तर मग चला बगूया share market basics in marathi.

हे पण वाचा:

१) What is Blogging in Marathi | ब्लॉग्गिंग काय आहे

Share म्हणजे काय?

कोणत्या पण कंपनी चा छोटासा हिस्सा म्हणजे शेअर आहे. तर चला एक उदाहरणा द्वारे समजू या, जर Company A नावाच्या कंपनी चे जर २ मालक असतील तर मग त्या दोन्ही मालकांचे त्या कंपनी मध्ये ५०% शेअर्स असतील. म्हणजे ते दोघात ५०% नि कंपनी वाटूजन गेलेली असते. याच वाटण्याचा प्रकियेला शेअरिंग असे म्हणतात.

Nifty50 काय आहे?

Nifty50 NSE (National Stock Exchange) चा index आहे. ज्यामध्ये NSE च्या टॉप ५० कंपन्या सामील असतात. ह्या 50 company चा average Nifty50 index असा असतो. आणि जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तर तुम्ही Nifty50 चा Index फंड खरेदी करू शकता.

Sensex म्हणजे काय?

जस Nifty50 NSE (National Stock Exchange) चा index आहे तसाच Sensex BSE (Bombe Stock Exchange) चा indexआहे. Sensex मध्ये BSE च्या top 30 कंपन्यांना शामिल करतात. त्यांचा average value sensexअसा आहे. जर तुम्हाला मार्केट चा अंदाज घ्यायचे असेल तर मग तुम्ही ह्या index बगुन माहित करू शकता.

Broker काय आहे?

मित्रांनो, तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की कोर्टा मध्ये कोणताही खटला लढण्यासाठी तुम्हाला वकीलाची गरज आहे. त्याच प्रमाणे शेअर बाजार मधून शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ब्रोकरची आवश्यकता असते. आपणास कोणताही वाटा खरेदी करायचा असेल तर आपण थेट ब्रोकर कडे किंवा ब्रोकरच्या platform वरून शेअर खरेदी करू शकता. दोन प्रकारचे Broker आहेत. प्रथम discount broker आणि दूसरा full time broker.

Discount Broker काय आहे?

discount broker असे लोक आहेत जे सेवा कमी देतात. परंतु आपल्याकडून सेवांसाठी कमी पैसे आकारले जातात. येथे आपले खाते विनामूल्य उघडले जाते. येथे trade करण्यासाठी पण कमी शुल्क आकारले जाते, आणि तुम्हाला येथे प्रति trade करण्यासाठी केवळ 20 रुपये आकारले जातात. शिवाय, येथे आपणास delivery free मिळेते. परंतु इथे आपल्याला सेवा कमी मिळतात.

आपण स्टॉक मार्केटमध्ये नवीन असल्यास आपण discount broker पासून सुरुवात केली पाहिजे. खाली काही discount brokers ची नावे आहेत. याततुम्ही तुमचे खाते उघडू शकता, आणि जर तुमच्याकडे खाते नसेल तर निश्चितपणे तिथे खाते उघडा. आणि जर तुम्हाला खाते उघडण्यात काही अडचण आल्यास तुम्ही आमची मदत घेऊ शकता.

1) UpStox

2) Zerodha

3) Angel Broking

4) Groww App

इथे जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट हे ऑनलाईन उघडू शकता फक्त तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट, कॅन्सल चेक, आणि मोबाइल नंबर ची अवश्यकता आहे.

Full time Broker काय आहे?

Full time Broker तुम्हाला सर्व सेवा प्रदान करते. जसे की ते आपल्याला recommendation आणि analysis देतात. आणि ते कॉलवर तुम्हाला सेवा प्रदान करते. Full service broker वित्तीय नियोजन, व्यवसाय आणि वैयक्तिक गृह कर्ज, बँकिंग सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन यासारख्या सेवा देखील प्रदान करतात. ग्राहक एकतर व्यापार पर्यायांकरिता त्यांच्या खाजगी स्टॉक ब्रोकरकडे संपर्क साधू शकतात किंवा मोबाइल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरू शकतात.

/K

अश्या प्रकारचे स्टॉक मार्केट मध्ये ब्रोकर असतात. तर ते आपल्या वर अवलंबून असते कि आपल्याला कोणत्या ब्रोकर कडे आपले डिमॅट अकाउंट सुरु करायचे आहे.

शेअर मार्केट ट्रेडिंग चे प्रकार (Share Market Trading in Marathi)

शेअर बाजाराचे तीन मुख्य प्रकार आहेतः १) short-term, २) Swing-term, आणि ३) long-term. अश्या प्रकारचे ३ ट्रेडिंग चे प्रकार शेअर मार्केट मध्ये आहे. चला तर जानूया All Share Market Trading in Marathi.

1) Short-term Trading म्हणजे काय?

शॉर्ट टर्म ट्रेडिंग मधे तुम्ही शेयर थोड्या वेला साथी घेता फक्त त्यात आपन त्याला Intraday Trading पण म्हणतो. जर तुम्हाला Intraday Trading जमत असेल तरच ती तुम्ही करावी कारण यात जास्त रिस्क असते आणि पैसे पण जास्तच मिळतात.

चला तर मग डिटेल्स मधी जाऊन घेऊ या Intraday Trading म्हणजे काय?

Intraday Trading म्हणजे काय? (Intraday trading in Marathi)

Intraday Trading म्हणजे कि एकाच दिवशी शेअर विकत घेयाच आणि तो त्याच दिवशी विकायचा मग त्यात तुम्हाला नफा होऊद्या किव्हा मग तोटा तरी तो शेअर त्याच दिवशी मार्केट बंद झाल्यावर विकला जातो किव्हा तुम्हाला विकावाच लागतो.

जे शेअर मार्केट मधी नवीन असतात त्यांनी कधीहि Intraday Trading कराची नाही कारण पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण तिथं पैसे गमावतो मग आपण demotivate होतो त्यामुळे Intraday Trading नवीन लोकांनी नाही करायची. जर तुम्हाला जमत असेल तरच करायची.

2) Swing Trading म्हणजे काय?

Swing Trading मध्ये आपण कमी दिवस शेअर आपल्या कडे ठेवतो म्हणजे असं कि, आज शेअर घेण्याचं आणि तो १ ते २ आठवडे नि विकायचा या प्रोसेस ला Swing Trading म्हणतात.

3) Long-term Trading म्हणजे काय?

Long-term Trading मध्ये आपण १ शेअर आपल्या कडे जास्तीत जास्त दिवस ठेवतो म्हणजे असं कि १ शेअर आपण ५ ते १० वर्षे किव्हा त्या पेक्षा जास्त वर्षे ठेवतो, यालाच Long-term Trading असं म्हणतात. यात सगळ्यात जास्त फायदा असतो. यात शेअर price वाढल्यामुळे जास्त पैसे भेटतात.

तर अश्या प्रकारचे काही शेअर मार्केट ट्रेडिंग चे प्रकार (Share Market Trading in Marathi) आहेत.

Share Market FAQ’s:

Share Market चा टाइम काय आहे?

Share Market सकाळी ९.१५ ला सुरु होते आणि दुपारी ३.३० ला बंद होते.

Share Market सकाळी कितीला सुरु होतं?

Share Market सकाळी ९.१५ ला सुरु होते

Share Market कितीला बंद होतं?

Share Market दुपारी ३.३० ला बंद होते.

शेअर मार्केट ची सुरुवात किती रुपये पासून करू शकतो?

तुम्ही शेअर मार्केट ची सुरुवात १०० रु पासून करू शकता. पण मी सांगेल कमी कमी १००० ते ५००० रुपये पासून करावी.

NIFTY काय आहे?

NIFTY चा long form National Stock Exchange आहे.

What is LTP in share market in Marathi?

LTP (Last traded price) हि ती price आहे, ज्या price वर शेयर मागच्या वेळेस Buy किव्हा Sell केला होता.

आपण काय पाहिले:

आज पण बघितले कि Share Market Information in Marathi म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय आहे, Share म्हणजे काय? Sensex म्हणजे काय? Broker काय आहे? शेअर मार्केट ट्रेडिंग चे प्रकार (Share Market Trading in Marathi), Intraday Trading म्हणजे काय? (Intraday trading in Marathi) इतके सगळे आज आपण बघीतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top