What is Blogging in Marathi | ब्लॉग्गिंग काय आहे

आज आपण Blogging in Marathi म्हणजे ब्लॉग्गिंग काय आहे आणि ब्लोग्गिंग कशी करायची हे शिकणार आहे आणि आज आपण हि पोस्ट आपण बगत आहे याचा अर्थ असा कि तुम्हाला पण ब्लॉगिंग शिकायची आहे आणि ब्लॉगिंग मधून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे आज बगायचे आहे.

Professional Blogging शिकायच्या अगोदर मी तुम्हाला What is Blogging in Marathi याची थोडी idea देतो. ब्लॉग एक प्रकारची वेबसाइट आहे, जिथे लोक त्यांचे knowledge or information शेअर करतात.

ब्लॉग्गिंग काय आहे
ब्लॉग्गिंग काय आहे

दररोज लाखो, कोट्यावधी लोक त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी Google किंवा search engines मध्ये search घेतात. याचा अर्थ असा नाही की search engines लोकांच्या समस्येवर तोडगा ठेवतो.

त्याचे कार्य फक्त इतके आहे, कि विविध Blogs आणि Websites वरून information collect करून आपल्याला त्यांचे links दर्शविते. चला तर सुरु करूया What is Blogging in Marathi.

ब्लॉग काय आहे – What is Blog in Marathi

ब्लॉग ही एक Website आहे जी सतत update केली जाते आणि त्यात ब्लॉगर कडून कायम नवीन content publish केले जाते, याला मराठी मध्ये ब्लॉग असे म्हणतात.

आज बरेच लोक ब्लॉगिंग करत आहे पण अजूनही काही लोक्कांना ब्लॉगिंग म्हणजे काय? हे माहितच नाही. म्हणून आज आपण What is Blogging in Marathi हे बघणार आहोत.

ब्लॉगिंग म्हणजे कायWhat is Blogging in Marathi

एक ब्लॉग किव्हा web page ज्या मध्ये Contents किंव्हा Blog Posts असतात त्याच ब्लॉग पोस्ट्स लिहण्याचा कार्याला ब्लॉगिंग म्हणतात.

जर ज्याला कोणाला ब्लॉगिंग करता येते त्याच्या कडे ब्लॉगिंग चे सर्व Skills आहे म्हणून तो त्याचा ब्लॉग successfully Run किव्हा Control करत आहे.

आपण What is Blogging in Marathi म्हणजेच ब्लॉगिंग काय आहे हे तर बघितले पण तुम्हाला माहित आहे का ब्लॉगिंग चे प्रकार पण आहे ज्यात २ प्रकार येतात जर नसेल माहित तर आज आपण ते जाणून घेऊया.

ब्लॉगिंग चे प्रकार

तुम्हाला ब्लॉगिंग काय आहे (What is Blogging in Marathi) याचा थोडा फार अंदाज आलाच असेल. जर blogging चा अर्थ Knowledge शेअर करणे आहे तर मग नेमकी Professional blogging काय आहे? हे आता आपण बगूया. त्या आधी ब्लॉगिंग चे प्रकार बगूया.

ब्लॉगिंग चे प्रकार:

१. Personal Blogging

२. Professional Blogging

१. Personal Blogging काय आहे?

Personal Blogging म्हणजे ज्यात काही story or experience असतो ते शेअर करणे. याचा हेतू ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचा नसतो हे ब्लॉगर फक्त एक Hobby म्हणून ब्लॉगिंग करतात. आणि अजून म्हणजे यांच्या कडे specific strategy किव्हा plan नसतो. हे फक्त time pass करण्यासाठी ब्लॉगिंग करता.

२. Professional Blogging काय आहे?

तुम्हाला ब्लॉगिंग काय आहे (Blogging in Marathi) हे तर कळले असेल. तर चाल अजून थोडी माहिती जाणून घेऊ.

Professional Blogging करणाऱ्या कडे एक चांगला आणि जबरदस्त plan आणि strategy असते. ज्यामुळे तो आपल्या ब्लॉग मधून पैसे कमावतो.

आणि जर तुम्हाला ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवायचे असेल तर मग तुम्हाला Professional Blogging कारवी लागेल, म्हंणजे नेमकी काय करावे लागेल असे तुमच्या वाटले असेल तर घाबरू नका मी तुम्हाला सगळे एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे. फक्त आपण हि पोस्ट सगळी बगा तर चला बगूया कि ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे.

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे

तुम्ही ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे असे जर कधी google एकदातरी search केले असेल आणि जर केले असेल तर तुम्ही एकदम बरोबर पोस्ट बगत आहेत. तर चला माहित करून घेऊया कि How to earn money through Marathi blog.

ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे बरेच मार्ग आहे ते पुढील प्रमाणे आहेत.

१. Google AdSense मधून

तस तर इंटरनेट वरती बरेच Ad Network आहेत ज्यामधून आपण ब्लॉगिंग मधून पैसे कमाऊ शकतो पण गूगल चे Google AdSense हे खूप चांगले आणि एकदम भारी ब्लॉगिंग करून पैसे कमवायचे साधन आहे.

या नेटवर्ककडून मान्यता मिळविण्यासाठी आपल्याकडे ब्लॉग असणे आवश्यक आहे. ते आपल्या article च्या context आणि User Interest च्या आधारे automatically जाहिराती दर्शवितात. जास्त करून नवीन ब्लॉगर्स आपल्या ब्लॉगवर कमाई करण्यासाठी ही पद्धत वापरतात कारण यामुळे त्यांना वारंवार पैसे मिळते.

/K

म्हणून जर आपणास ही नेटवर्क्स वापरायची असतील तर तुम्हाला त्यांच्या approval घ्यावं लागेल, यास मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या Website किव्हा ब्लॉग च्या traffic नुसार सहज पैसे कमवू शकता.

२. Affiliate Marketing मधून

आजच्या काळात ब्लॉगर्समध्ये एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) खूप प्रसिद्ध आहे. हे असे आहे कारण आपण यात बरेच काही करण्याची गरज नाही, फक्त आपल्या ब्लॉगवर काही links जोडा. दुसरीकडे, जर कोणी त्या लिंकवर क्लिक करून काही गोष्टी किंवा सेवा खरेदी करीत असेल तर आपल्याला त्यासाठी पैसे मिळतील. म्हणजेच आपल्याला Commission भेटत.

येथे मी काही popular Affiliate marketing बद्दल सांगितले आहे ज्यामध्ये आपण इच्छित असल्यास आपण सामील होऊ शकता:

१) Amazon Affiliate program

Amazon Affiliate program हे भारत मधील सर्वात जास्त चालणारे Affiliate program आहे. यामध्ये, आपल्याला फक्त आपला unique affiliate Link share करावा लागेल, आणि तो देखील आपण recommend करत असलेल्या products चा. म्हणून जेव्हा कोणी त्यांना विकत घेतो तेव्हा आपणास त्याच्या कडून काही कमिशन मिळते.

आणि असे करून तुम्हाला Amazon Affiliate program कडून भरपूर पैसे मिळू शकता आणि तुम्ही त्याचा उपयोग एक ब्लॉग तयार करून करू शकता.

२) Hosting Affiliates

आपण Blogger असल्यास आणि Blogging च्या niche मध्ये काम करत असल्यास आपण काही Hosting Providers च्या Affiliate Program Join होऊ शकता. कारण आपल्यापैकी बरेच दर्शक हे जाणून घेऊ इच्छित आहेत की आपण कोणती होस्टिंग वापरत आहात आणि कोणती होस्टिंग भारी आहे. अशा परिस्थितीत आपण Hosting Affiliates मधून बरेच पैसे कमवू शकता.

३) Digital Marketing Tools

तुम्ही तुमच्या ब्लॉग वेब्सिते वर डिजिटल मार्केटिंग tools विकून किव्हा promote करून सुद्धा पैसे कमाऊ शकता. अश्या बऱ्याच Websites आहेत जे आपले प्रॉडक्ट्स विकून पैसे कमावत आहेत.

डिजिटल मार्केटिंग Tools मतलब आप Theme, SEO Tools इत्यादि गोष्टीना recommend करून पैसे कमाऊ शकता.

३. Sponsored Post मधून

तुम्ही Paid reviews किव्हा Sponsored Post घेऊन पैसे देखील कमवू शकता. आपला ब्लॉग किती मोठा आहे, तो किती लोकप्रिय आहे, traffic कशी आहे यावर Paid reviews किव्हा Sponsored Post अवलंबून असते.

आपल्याकडे ही सर्व statistics जितकी चांगली असेल तितके आपण प्रत्येक sponsored post साठी अधिक charge आकारू शकता. मी काही ब्लॉग पाहिले आहेत जे प्रत्येक पोस्टसाठी 100 डॉलर्सपर्यंत शुल्क आकारतात.

४. eBook Sale करून  

मी बरेच ब्लॉगर पाहिले आहेत जे eBook च्या रूपात त्यांचे expertise आणि experience प्रदान करतात. त्याच वेळी ते त्यांचे हे product सहजपणे विकतात. फक्त यासाठी आपल्याला आपले कौशल्य समजून घ्यावे लागेल आणि ते (eBook) पुस्तकाच्या रूपात प्रदान करावे लागेल.

आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या स्वत:च्या प्लॅटफॉर्मवर आपले ईबुक विकू शकता किंवा आपण ते Amazon देखील विकू शकता. Amazon Kindle ऑनलाइन तुमचे पुस्तके विक्री करण्याचा खरोखर एक चांगला मार्ग आहे.

५. तुमचा ब्लॉग विकून

तुम्हाला ब्लॉग कसे तयार करायचे आणि तुम्हाला सहजपणे काही कीवर्ड वर Rank कसे करायचे हे माहित असेल तर मग तुम्ही तुमचा ब्लॉग Flippa वर जाऊन विकू शकता.

Flippa अशा एक platform आहे जेथे आपण सहजपणे कोणत्याही ब्लॉग विकू शकता. आपल्या ब्लॉग च्या credibility नुसार buyers मिळतात. आणि जर तुम्हाला AdSense मंजूर असेल तर, ब्लॉग विकायचे अतिशय चांगले पैसे मिळतात.

आज आपण काय पहिले:

आज आपण बरीच गोष्टी बघितल्या सगळ्यात अगोदर आपण बघितलं कि ब्लॉगिंग काय आहे म्हणजेच What is Blogging in Marathi. त्यानंतर आपण ब्लॉगिंग चे पारकर बघितले मग ब्लॉगिंग चे प्रकार बघितल्या नंतर आपण ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे हे हि बघितले असे काही गोष्टी आपण आजच्या ह्या पोस्ट मधी बघितल्या, चला तर मित्रानो आज इथेच थांबूया आणि पुढच्या पोस्ट मधी भेटूया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top