डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती | Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती, Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य.

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला त्यांनी कोण कोणते कार्य केले होते, ते कशासाठी एवढे लोकप्रिय झाले याची सर्वांची माहिती मी तुम्हाला आला ह्या आर्टिकल मध्ये देणार आहे.

तर मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi.

Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ. बी.आर. आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध आहे आणि ते भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांपैकी एक होते हे सर्वांना माहीत आहे. ते एक अतिशय प्रसिद्ध राजकीय नेते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, बौद्ध कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान आणि संपादक होते.

Babasaheb Ambedkar Information In Marathi
Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यासाठी आणि दलित आणि इतर सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉ. आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच प्रख्यात कायादी पंडित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जागवणारे पहिले मानव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भिमराव रामजी आंबेडकर हे होते.

त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल १८९१ वन रोजी झाले. भीमराव लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचाराचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना समाजाची विषमतेचे अनेक कटू अनुभव आले. अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा माणसाचे माणूस पणाचे हक्क कसे हिरावून घेते हे त्यांनी जवळून पाहिले.

भीमरावांनी शालेय शिक्षण घेत असताना ज्ञान आत्मसात करून ज्ञानाची आग विझवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवले. भीमरावांनी आपले पुढील उच्च शिक्षण पण सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कॉल बिया विद्यापीठ दातातून व लंडन मध्ये पूर्ण केले.

पुढे ते आपल्या माय देशी भारतात परतले भारतात. परतल्यावर त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा अशी जबरदस्त घोषणा देत दलित समाजाला साद घातली. भीमरावांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने सत्याग्रह करीत दिन दलितांच्या न्याय व हक्कासाठी जीवनाचे रान केले. त्यांची कळकर व प्रेम पाहून दलित समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर इतिहास

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेचे समर्थन करणार्‍या मनुस्मृतीचे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून ते झटले. महाडच्या चवदार तळ्यावर दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. मूकनायक व बहीषकृत भारत सारखी वृत्तपत्रे सुरु करुन समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. भारत देश स्वतंत्र झाल्यावर देशाची उत्तम राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य त्यांनी पार पाडले.

1947 मध्ये आंबेडकर भारत सरकारचे कायदा मंत्री झाले. त्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यात, अस्पृश्यांवरील भेदभाव बेकायदेशीर ठरवण्यात प्रमुख भाग घेतला आणि विधानसभेच्या माध्यमातून ते चालविण्यात कुशलतेने मदत केली. सरकारमध्ये त्यांचा प्रभाव नसल्यामुळे निराश होऊन त्यांनी 1951 मध्ये राजीनामा दिला.

डॉ भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. ते दलित किंवा भारतातील मागासवर्गीय लोकांचे नेते होते.

ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. ऑक्टोबर 1956 मध्ये, हिंदू सिद्धांतात अस्पृश्यता कायम राहिल्यामुळे निराशेने, नागपुरातील एका समारंभात त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि सुमारे 200,000 सहकारी दलितांसह बौद्ध बनले.

अजून वाचा:

१) Mahatma Gandhi Information in Marathi | महात्मा गांधी यांची माहिती मराठी

२) Sant Tukaram Information in Marathi | संत तुकाराम माहिती मराठीत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती – The Buddha and His Dhamma Book

आंबेडकरांचे The Buddha and His Dhamma हे पुस्तक 1957 मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाले आणि ते 2011 मध्ये The Buddha and His Dhamma: A Critical Edition या नावाने प्रकाशित झाले, आकाश सिंग राठोड आणि अजय वर्मा यांनी संपादित, परिचय आणि भाष्य केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य शब्दात मांडता येत नाही इतके अतुलनीय आहे. स्वतःच्या सामान्य कर्तुत्वाने काळाच्या मार्गावर दमदार पावले उमटवले .

हा माणूस हा महान तपस्वी ज्ञानोपासक दिन दलितांचा कैवारी 6 डिसेंबर 1956 काळाच्या पडद्याआड गेला. बाबासाहेबांचे महान राष्ट्रसेवे प्रति त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव पारंबी 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना उत्तम भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकराणा भारतरत्न कधी दिले गेले?

14 एप्रिल 1990 रोजी त्यांना उत्तम भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

/K

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते पुस्तक लिहाले?

The Buddha and His Dhamma

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय?

सविता भीमराव आंबेडकर, एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या, डॉक्टर आणि भीमराव आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.

आज काय शिकलो:

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर माहिती ( Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi ) दिली आहे. तसेच तुम्हाला त्यांनी काय काय कार्य केले होते याची पण माहिती दिली आहे. त्यांनी दलितांना त्यांनी दलितांच्या हक्कासाठी काय काय केले हे पण मी तुम्हाला सांगितले आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषयाच्या माहिती सोबत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top