Happy New Year Information in Marathi

मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला आला न्यू इयर (Happy New Year information in marathi) ची माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला न्यू इयर कसा साजरा केला जातो आणि कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे देखील सांगणार आहे. तर मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच, Happy New Year information in marathi.

Happy New Year Information in Marathi

नवीन वर्ष म्हणजे नवीन कॅलेंडर वर्ष सुरू होणारी वेळ किंवा दिवस आणि कॅलेंडरच्या वर्षाची गणना एकाने वाढते. New Year म्हणजेच नवीन वर्ष हे 1 January पासून सुरू होतो. या दिवशी आपण नवीन वर्षात प्रवेश करतो. 1 जानेवारी 1600 रोजी स्कॉटलंड हा पहिला देश होता ज्याने 1 जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून स्वीकारला.

Happy New Year Information in Marathi
Happy New Year Information in Marathi

मित्रांनो आपल्याकडे न्यू इयर ला फुल-टू-धमाल असते. याचा दंगा आपल्याकडे 31 डिसेंबर पासून सुरू होऊन जातो. 31 डिसेंबर पासून आपण नवीन वर्षाचा जल्लोष करायला सुरु करतो. 12 वाजले की जोरात हॅप्पी न्यू इयर अशी घोषणा आपल्याला ऐकू येते.

न्यू इयर चे स्वागत आपण खूप उत्साहाने आणि आनंदाने करतो. मोठमोठ्या पार्टी आयोजन केल्या जातात. जुन्या वर्षापासून आपण नवीन वर्षात प्रवेश करतो आणि नाच गाण्याने या नवीन वर्षाचे स्वागत करतो. मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वजण न्यू इयर खूप जोरात आणि धूमधडाक्यात साजरा करतात. काही ठिकाणी न्यू इयरला फटाकडे देखील वाजवले जातात.

मोठमोठ्या क्लबमध्ये पार्टी आयोजन केल्या जातात. सोसायटीमध्ये देखील पार्टी असतात. मॉल , थेटर न्यू इयर ला सजवले जातात. न्यू इयर म्हणजे एक उत्साहाचा आनंदाचा वातावरण असते . काही ठिकाणी केक कापून नवीन वर्षाची सुरुवात करतात दात आणि नवीन वर्ष एकदम आनंदात जावो अशी प्रार्थना देखील करतात.

अजुन वाचा :

1) Sant Tukaram Information in Marathi | संत तुकाराम माहिती मराठीत

2) 100+ Happy Diwali Wishes in Marathi, Quotes 2021 | दिवाळी सणांची माहिती

3) Gudi Padwa Information in Marathi | गुढीपाडवा माहिती मराठी

प्राचीन नवीन वर्षाचे उत्सव

नवीन वर्षाच्या आगमनाच्या सन्मानार्थ सर्वात आधीचे रेकॉर्ड केलेले उत्सव प्राचीन बॅबिलोनमध्ये सुमारे 4,000 वर्षांपूर्वीचे आहेत. बॅबिलोनियन लोकांसाठी, व्हर्नल इक्विनॉक्स नंतरचा पहिला अमावस्या, मार्चच्या उत्तरार्धात सूर्यप्रकाश आणि अंधाराचा समान प्रमाणात असलेला दिवस हा नवीन वर्षाची सुरुवात होते.

FaQ:

१ जानेवारी हे नवीन वर्ष का आहे?

विशेष म्हणजे, सीझरने 46 BCE मध्ये 67 दिवस जोडले जेणेकरून 45 BCE मध्ये नवीन वर्ष 1 जानेवारीला सुरू होऊ शकेल. ही तारीख रोमन देवाच्या सुरुवातीचा, जानस याला सन्मान देण्यासाठी निवडण्यात आली होती, ज्याचे दोन चेहरे आहेत. एक मागे वळून पाहतो भूतकाळात आणि दुसरे भविष्यात.

नवीन वर्ष प्रथम कुठे साजरे केले जाते?

टोंगा हे पॅसिफिक बेट हे नवीन वर्षाचे साजरे करणारे पहिले ठिकाण आहे, जे 31 डिसेंबर रोजी GMT सकाळी 10 वाजता साजरे केले जाते, ज्यामुळे 2021 मध्ये जाणारे हे छोटे बेट पहिले आहे आणि तेथून जगभरात उत्सव सुरू होतील.

नवीन वर्षाचे सार काय आहे?

नवीन वर्ष हा जीवनचक्र दर्शविणारा दिवस आहे आणि हे लोकांना समजले पाहिजे. प्रत्येक दिवस रात्रीसह बदलतो. आयुष्यातील वाईट काळासोबत चांगला काळ बदलतो. एखादी बातमी चांगली असते तेव्हा नम्र आणि दयाळूपणे वागले पाहिजे आणि जेव्हा काही चूक होते तेव्हा निराश होऊ नये.

आज काय शिकलो:

मित्रांनो नो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Happy New Year information in marathi याची माहिती दिली आहे. तसेच न्यू इयर कसा साजरा केला जातो हे देखील मी तुम्हाला सांगितले आहे. मी तुम्हाला न्यू इयर साजरा करण्यामागचा मागचे इतिहास पण सांगितले आहे. तसेच मी तुम्हाला New Year किती तारखेला साजरा केला जातो आणि या संदर्भात अजून माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषया सोबत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top