माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी | My School Essay In Marathi

मित्रांनो आजचे आर्टिकल Mazi Shala nibandh मध्ये मी तुम्हाला My School Essay In Marathi म्हणजेच माझी शाळा निबंध मराठी मध्ये कसे लिहायचे हे सांगणार आहे.

तुम्ही हे निबंध वाचून तुमच्या शाळा विषयी माझी शाळा निबंध मराठी मध्ये लिहू शकतात. तुम्हाला idea येईल की शाळे विषयी निबंध कसा लिहिले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती शाळेत जातो.

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी 2022

 Mazi Shala nibandh
Mazi Shala nibandh

शाळा ही प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे. शाळेत आपण खूप काही शिकतो. एक चांगला माणूस घडवायला शाळेचा खूप मोठा वाटा असतो. शाळेत कधीच भेदभाव केला जातो नाही.

जात पात किंवा श्रीमंत गरीबी वरून शाळेत कधीच भेदभाव नाही करत. सगळे समान असतात म्हणूनच आपण शाळेत जाताना एक सारखा ड्रेस म्हणजेच युनिफॉर्म (uniform) घालतो.

चला मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच माझी शाळा निबंध मराठी (My School Essay In Marathi).

My School Essay In Marathi – माझी शाळा निबंध मराठी १०० शब्दांत

माझ्या शाळेचे नाव प्रवरा पब्लिक स्कूल आहे. माझी शाळा प्रवरानगर येथे आहे. प्रवरा रुलर एज्युकेशन सोसायटी ची स्थापना 1964 मध्ये झाली आणि प्रवरा पब्लिक स्कूल ही पहिली शाळा प्रवरा परिसरात स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभी केली.

माझी शाळा ही प्रवरा परिसरातील सर्वात प्रसिद्ध शाळा आहे. माझ्या शाळेला PPS असेही म्हणतात. शाळेची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा एक वर्गात शाळा सुरू केली होती. पण आज एक भव्य इमारत उभी आहे म्हणून नच मला एक सुंदर अशी ओळख सांगावी वाटते.

इवलेसे रोप लाविले दारी ,

त्याचे वेरूळ गेले गगनावरी.

माझ्या शाळेत सगळ्या या सुख-सुविधा आहेत. जसे की Badminton Court, Hockey Ground, Cricket Ground, Basketball Ground, Volleyball Ground, Swimming Pool. माझ्या शाळेत music room, drawing room, computer labs आहे.

माझ्या शाळेत एक gymnasium hall आहे जिथे दर आठवड्याला स्पर्धा घेतल्या जातात. माझ्या शाळेत दरवर्षी तीन दिवसाचे events होतात त्याच्यात खूप सार्‍या games खेळायला जातात जसे की relay race, long jump, medicine ball throw and much more.

माझ्या शाळेत एक विज्ञान प्रयोगशाळा आहे जी सुसज्ज आहे. माझ्या शाळेचे वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत आहे. माझ्या शाळेत केजी पासून बारावीपर्यंत वर्ग आहेत.

अजून वाचा:

१) पाण्याचे महत्व निबंध | Panyache Mahatva in Marathi Nibandh

२) What is Blogging in Marathi | ब्लॉग्गिंग काय आहे

३) Share Market Information in Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय

माझ्या शाळेच्या परिसरात खूप सारे झाड आहेत. माझ्या शाळेत एक मोठं वाचनालय आहे. माझ्या शाळेत शिक्षकांना बसायला ला दोन मोठे staff rooms आहेत.

माझ्या शाळेच्या trip खूप लांब लांब जातात. माझ्या शाळेत सकाळी प्रार्थना होते ज्याच्यात मुलांना स्टेजवर बोलण्याची संधी मिळते जाने करून त्यांचा confidence वाढतो.

आठवड्याभरात ज्या काही स्पर्धा घेतल्या जातात त्याचे बक्षीस वितरण assembly मध्येच होतो.

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी – Mazi Shala nibandh

चला तर बगूया माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी च्या विध्यार्थ्यांसाठी, चला माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी सुरूर करूया.

माझ्या शाळेत शिक्षकांना देखील युनिफॉर्म आहे. माझ्या शाळेत मुलींसाठी एक ठराविक गणवेश आहे तर मुलांसाठी पण ठराविक गणवेश आहेत. आणि रोज शाळेचे गणवेश घालने हे नियम आहे.

मुलांसाठी स्कूल बस ची सुविधा पण माझ्या शाळेत आहे. एकूण सहा स्कूल बस आहेत. व हॉस्टेलवर राहण्याची सुविधा पण आहे. Hostel फक्त मुलांसाठी आहे मुलींसाठी नाही.

आणि शिक्षकांना राहण्यासाठी staff quarters पण आहेत. माझ्या शाळेत दोन मोठ्या या mess पण आहेत. माझ्या शाळेचे दर वर्षी दहावी आणि बारावीचे निकाल शंभर टक्के असते.

/K

माझ्या शाळेत आठवड्यातून एक दिवस स्विमिंग शिकवतात, एक दिवस चित्रकला आणि एक दिवस music. लहान मुलांना दररोज एक तास मैदाना वर खेळायला देतात आणि मोठ्यांना म्हणजेच आठवी च्या पुढच्या मुलांना आठवड्यातून दोनदा ग्राउंड वर खेळण्याची संधी देतात.

जे मुलं हॉस्टेलवर राहतात त्यांना दर शनिवारी चित्रपट बघण्यासाठी घेऊन जातात. माझ्या शाळेत एक sick room पण आहे जिथे मुलांना खेळताना लागले असेल तर त्यांचे ड्रेसिंग करतात व त्यांना औषध दिली जातात. शाळेने मला मला खूप काही दिले जसे की जिवलग मित्र मैत्रिणी व समजून सांगणारे शिक्षक.

माझ्या शाळेला खूप सारे हे पुरस्कार भेटले आहेत जसे की NABET Accreditation डिसेंबर 2013 ,जुलै 2018 ला भेटलं होतं, Clean School Award 2011 अहमदनगर जिल्हा परिषद, Indian Public Schools Conference (IPSC) member since 1971.

माझ्या शाळेचे विद्यार्थी पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनियर कलेक्टर बनले आणि आज खुप चांगल्या पोस्टवर काम करत आहे. तर ही आहे माझी सुंदर शाळा.

मित्रानो आपण आत्ताच माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी च्या मुलांसाठी आणि असेच काही बरेच निबंध आपण या ब्लॉग द्व्यारे बघणार आहे त्यामुळे आपण याला बुकमार्क करू ठेवा.

FAQ :

१) माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी साठी चालेल का?

उत्तर: हो चालेल. आणि तुम्ही या निबंधाचा वापर करून तुमचा स्वतः चा निबंध पण तयार करू शकता.

आज काय जाणून घेतले :

मित्रांनो आजचा आर्टिकल Mazi Shala nibandh मध्ये मी तुम्हाला आला माझी शाळा निबंध (My School Essay In Marathi) कसे लिहायचे याची माहिती दिली आहे तर मित्रांनो आज आपण येथेच थांबू , पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषयावर नविन माहिती सोबत. तोपर्यंत काळजी घ्याआणि सुरक्षित राहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top